विद्या वर्धिनी हायस्कूल येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी

 .


 उदगीर/प्रतिनिधी


किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल येथे  दिनांक 29- 8- 2021 रोजी हॉकी चे  जादूगार   मेजर ध्यानचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम बांगे, क्रीडाशिक्षक आर.एस नगरे, एन.सी.सी विभाग प्रमुख वाघ आर. बी, संगीत विभाग प्रमुख एन.आर जवळे, एन.सी.सी विद्यार्थी ओमकार काकडे, प्रतिक काकडे यांची यावेळी उपस्थिती होती.