.
उदगीर/प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील दावणगाव येथील संत सावतामाळी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संत सावतामाळी महाराज यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय दावणगाव गावातील नागरिकांनी घेतला आहे. गावातील मंदिराची स्थापणा करण्यात येणार असुन याचे भूमिपूजन आज दि. ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
.
संत सावतामाळी माध्यमिक विद्यालयाच्या प्रागणात आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात उदगीर कृषी उत्पण बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विजय निटुरे, डॉ. जगदीश येरोळकर, डॉ. गिरीश येरोळकर, ईश्वर खटके, येणकीचे सरपंच ज्ञानेश्वर बिरादार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फुले, दावणगाव सोसायटीचे व्हा. चेअरमन धनाजी मुळे, प्रकाश साखरे , विठ्ठल हुरूसनाळे , बाबुराव फुले , हरीभाऊ फुले, तानाजी फुले, महेश भंडे, उपसरपंच कालीदास भंडे, चेअरमन रमेश भंडे, उमाजी मुळे, मोहनराव मुळे, बालाजी हुरूसनाळे, तानाजी मुळे, करीमसाब वाडीवाले , दत्ताजी भंडे, बब्रुवान भंडे, व्यंकट मुळे, योगेश फुले, विनायक मुळे, संतोष पताळे, रोडगे शिवहार, कमलाकर फुले, बळीराम मुळे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र कांबळे यांनी केले तर आभार शिवाजी भोळे यांनी मानले.